top of page
Search

🗞️ महाLive News Special Bulletin 🎯 सकाळच्या ठळक घडामोडी : 8 ऑगस्ट 2023


🗞️ महाLive News Special Bulletin


● दुष्काळाची चाहूल! मराठवाड्यातील 11 मोठ्या धरणात केवळ 42 टक्के पाणीसाठा शिल्लक, पाणी टंचाईच्या संकटाची भीती...


● औरंगाबादच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राडा; मंत्री भुमरे-अंबादास दानवेंमध्ये थेट हमरीतुमरी...


● राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध, पक्षात दोन गट नाहीत'; शरद पवारांचे निवडणूक आयोगाला उत्तर...


● जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेत रुपांतर; जालना मराठवाड्यातील पाचवी महानगरपालिका ठरली...


● मुंबईतील मंत्रालय नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन...


● दिल्ली सेवा विधेयक राज्यसभेतही मंजूर; विधेयकांच्या बाजूने 131 मते, विरोधात 102 मते...


● BMC कथित कोविड घोटाळा; माजी महापौर आणि अतिरिक्त आयुक्तांवर गुन्हा दाखल, आता वरिष्ठ अधिकाऱ्यांवर चौकशीची टांगती तलवार...


● राहुल गांधींना लोकसभेचं सदस्यत्व पुन्हा बहाल, लोकसभा सचिवालयाकडून अधिसूचना जारी...


📌 आता मिळवा नवीनतम घटनांची न चूकता, महत्त्वाच्या मुद्द्यांची अद्यापत्तेची माहिती 🪀Whatsapp वर...

📲 आमच्या व्हॉट्सऐप प्रसारण सूचीत सामील होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...


महालाईव्ह न्यूज

तुमची नक्कीची ब्रेकिंग न्यूज

Now end your daily news hunt here!!


📞 जाहिरातीसाठी संपर्क - 9404277731

Weather

Frequently

Select Your Choice