Search
'सर्व अभ्यासकांनी अंतरवाली सराटीत यावे' मनोज जरांगें यांचे आव्हान...

काहीजण स्वतःला अभ्यासक आणि समाजाचे नेते म्हणून मिरवतात. सर्व अभ्यासकांनी 10 तारखेला अंतरवाली सराटीत यावे, असे आव्हान मनोज जरांगेंनी दिले. राज्यात 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या, 39 लाख लोकांचे आतापर्यंत कल्याण झाले, नोंदी सापडलेल्यांनी प्रमाणपत्रासाठी अर्ज करा, मुंबईला शांततेत जावून आरक्षण घेऊन येणार म्हणालो होतो, सरकार 2 महिन्यांपासून सगेसोयऱ्यांचा अध्यादेश काढत नव्हते, असेही यावेळी जरांगे म्हणाले.
ADVT

Comments