Search
हिंगोलीत जिल्हा परिषद कार्यालयाला आग; कागदपत्रे आणि फर्निचर जळून खाक...

हिंगोलीत जिल्हा परिषद कार्यालयाला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत जिल्हा परिषदेतील काही कागदपत्रे आणि फर्निचर जळून खाक झाले असल्याची माहिती आहे. मुख्य सभागृहात ही आग लागली आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अग्नीशामक दलाच्या जवानांना आग विझवण्यासाठी बोलवण्यात आले आहे.
Comments