top of page
Search

🗞️ महाLive News Special Bulletin 🎯 सकाळच्या ठळक घडामोडी : 18 जून 2023


🗞️ महाLive News Special Bulletin


● नर्सच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा रक्षक करतात रुग्णांवर उपचार; लातूरच्या शासकीय महाविद्यालयात रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू.


● बिपरजॉय चक्रीवादळामुळे पाऊस लांबणीवर, 23 जूननंतर पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज.


● शिशिर शिंदे यांचा शिवसेना ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र', पक्षात होणाऱ्या घुसमटीमुळे उपनेतेपदाचा राजीनामा.


● बिपरजॉय चक्रीवादळामुळं राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस, पाच हजार नागरिकांना सुरक्षीतस्थळी हलवले.


● वर्धा बोगस बियाणे प्रकरणी SIT स्थापन, तपासात मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता.


● पुढील दोन दिवस विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा, मान्सून सक्रिय न झाल्यानं तापमानात वाढ.


● मराठवाड्याच्या वाट्याचे पाणी बारामतीने अडवले, देवेंद्र फडणवीसांचा आरोप, अजित पवारांनीही दिले उत्तर.


● डोंबिवलीतील शिवसेना-भाजप वादावर पडदा; श्रीकांत शिंदे पुन्हा सक्रिय, कल्याण लोकसभा मतदारसंघात मेळावा.


📌 आता मिळवा नवीनतम घटनांची न चूकता, महत्त्वाच्या मुद्द्यांची अद्यापत्तेची माहिती 🪀Whatsapp वर...


📲 आमच्या व्हॉट्सऐप प्रसारण सूचीत सामील होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...


महालाईव्ह न्यूज

तुमची नक्कीची ब्रेकिंग न्यूज

Now end your daily news hunt here!!


📞 जाहिरातीसाठी संपर्क - 9404277731

Weather

Frequently

Select Your Choice