top of page
Search

मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचे आयोगाचे आदेश

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने 23 जानेवारीपासून मराठा समाजाचे सर्वेक्षण आदेश दिले आहेत. या संदर्भात अधिकारी व कर्मचाऱ्यांना 20 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालय व महानगरपालिका या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाणार आहेत. त्यानंतर वार्ड व तालुका या ठिकाणी हे अधिकारी 20 व 21 तारखेला प्रशिक्षण देतील. हे सर्वेक्षण 23 जानेवारीला सुरू करून 31 जानेवारीपर्यंत हे संपण्याचे राज्य मागासवर्ग आयोगाच्या सूचना आहेत.

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating