Search
'शरद पवारांचे माझ्यावर जास्त प्रेम'; छगन भुजबळ...

महालाईव्ह न्यूज | राष्ट्रवादीतील बंडानंतर शरद पवार हे आज येवल्यात सभा घेणार आहेत. त्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. पवारांचे माझ्यावर जास्त प्रेम आहे. त्यामुळे ते येवल्यात येत आहेत. असे भुजबळ म्हणाले. तर संजय राऊतांनी पहिल्यांना कुठून निवडूण यावे, मग आम्हाला सांगावे, असेही भुजबळ म्हणाले. संजय राऊतांनी भुजबळ यांना आम्ही परत निवडूण येऊ देणार नाहीत, असा दावा केला होता.
Comments