top of page
Search

Maratha Reservation: मराठा आंदोलक आजपासून मनोज जरांगे पुन्हा दौऱ्यावर...

मराठा आंदोलक मनोज जरांगेच्या सहाव्या टप्प्यातील दौऱ्याला आजपासून सुरुवात होत आहे. या 4 दिवसांच्या दौऱ्यादरम्यान जरांगे गोदापट्ट्यातील 11 तालुक्यातील 123 गावांना भेटी देणार आहेत. जरांगेचा हा मुंबईला जाण्यापूर्वी शेवटचा दौरा असल्याची माहिती आहे. यामध्ये जरांगे छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यातील 123 गावांना भेटी देणार आहेत. यादरम्यान सभा होणार नसून फक्त भेटीगाठी होणार असल्याची माहिती आहे.

Kommentare

Mit 0 von 5 Sternen bewertet.
Noch keine Ratings

Rating hinzufügen