top of page

संभाजीराजे छत्रपती यांना Z+ सुरक्षा देण्याची मागणी...

स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते करण गायकर यांनी संभाजीराजे छत्रपती यांना Z+ सुरक्षा देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. हर हर महादेव चित्रपटावर त्यांनी आक्षेप घेतला आहे. मात्र चित्रपटसृष्टी आणि अंडरवर्ल्ड संबंध सर्वश्रुत आहेत. त्यामुळे संभाजीराजे यांच्या जीविताला धोका आहे. त्यामुळे सध्या असलेल्या Y+ ऐवजी त्यांना Z+ सुरक्षा देण्यात यावी, अशी पत्रात मागणी केली आहे.

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

3rd Latur International Film Festival 2025
Play Video
bottom of page