Search
वाचाळवीरांना कॅबिनेटमध्ये स्थान नाही, मंत्रिमंडळातील वाचाळवीर मंत्र्यांची होणार हकालपट्टी?
- MahaLive News
- Jun 5, 2023
- 1 min read

शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार 19 जून रोजी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. भाजपच्या मिशन 45 ला फायदेशीर असणाऱ्या नेत्यांचीच मंत्रीपदी वर्णी लागू शकते, याशिवाय ज्या मंत्र्यांमुळे सरकारला टीकेला सामोरं जावं लागलं, अशा मंत्र्यांची सुद्धा मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली जाईल, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी अमित शाह यांची नुकतीच भेट घेतली.
Comments