Search
शिंदे-फडणवीस प्रत्यक्षात समृद्धी महामार्गावर प्रवास करून करणार पाहणी...

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही आज समृद्धी महामार्गाची पाहणी करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 11 डिसेंबरला या महामार्गाचे लोकार्पण होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये फक्त नागपूर ते शिर्डी या महामार्गाचे लोकार्पण होणार आहे. त्यासाठी शिंदे आज नागपूरला जाणार आहेत. त्यानंतर शिंदे व फडणवीस शिर्डीपर्यंत गाडीतून या रस्त्याची पाहणी करणार आहेत.
Comments