Search
शिंदे सरकारची कॅबिनेट बैठक सुरु...

शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळाची बैठक मंत्रालयात सुरु झाली आहे. आज मराठा आरक्षणाबाबत स्थापन केलेली शिंदे समिती ही आपला अहवाल या बैठकीत देणार आहे. त्यानंतर मराठा आरक्षणाबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच मराठा आरक्षणाबाबत नवीन जीआर निघण्याचीही शक्यता असून यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची शक्यता वर्तवली आहे.
Comments