Search
'सरकारच्या तिन्ही पक्षांचा विमा, राज्याचे काय?" राज ठाकरेंची राज्य सरकारवर टीका...

नांदेड- शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 जणांच्या मृत्यूवरून राज ठाकरेंनी राज्य सरकारवर टीका केली. "नांदेडच नाही तर ठाणे, मुंबईसह सर्व सरकारी रुग्णालयात औषधांचा तुटवडा आहे. तीन-तीन इंजिने लागून पण राज्याचे आरोग्य जर व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती असेल तर उपयोग काय? सरकारच्या तिन्ही पक्षांनी स्वतःचा विमा उतरवल्यामुळे त्यांना कसलीच काळजी नाहीये पण महाराष्ट्राचे काय?, " असा प्रश्न त्यांनी केला.
Comments