top of page
Search

उद्या संपूर्ण देशात स्वच्छता अभियान; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन...


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता स्वच्छतेच्या उपक्रमासाठी एक तास एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. स्वच्छ भारत ही एक सामाजिक जबाबदारी आहे आणि प्रत्येक प्रयत्न महत्त्वाचा आहे. बाजारपेठ, रेल्वे मार्ग, जलकुंभ, पर्यटन स्थळांसह सर्व सार्वजनिक ठिकाणी ही स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे, असे सरकारकडून सांगण्यात आले. मन की बातच्या 105 व्या भागात पंतप्रधानांनी आवाहन केले.

Weather

Frequently

Select Your Choice