Search
ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आनंद दिघे यांना आभिवादन...

महालाईव्ह न्यूज । ठाणे- आनंद दिघे ह्यांना स्मृतीदिन असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिंदे गटातील आमदारांसह ठाण्यातील आनंद मठ येथे पोहचले आहेत. धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील शक्तिस्थळावर जाऊन आदरांजली वाहिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आनंद दिघेंच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केले. आनंद दिघेंच्या पुण्यतिथीनिमीत्त ठाण्यात विवीध कार्यक्रमांचे यावेळी आयोजन करण्यात आले आहे.
Comments