Search
मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा...
- MahaLive News
- Oct 25, 2023
- 1 min read

मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे. आमरण उपोषणाला आजपासून सुरूवात करत असल्याचे ते म्हणाले. सरकारला दिलेली मुदत संपली आहे त्यामुळे आजपासून आमरण उपोषण सुरू करत असल्याचे ते म्हणाले. यावेळी आपण अन्न, पाणी, सलाईन काहीच घेणार नाही असेही ते म्हणाले.
Comments