Search
'गरज पडल्यास केंद्र सरकार आणखी कांदा खरेदी करणार' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

कांदा प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. केंद्र सरकार 2 मॅट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला याचा लाभ होईल. केंद्र हे नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. आम्ही कांद्याच्या इतर पर्यायी प्रकल्पाचा विचार करत आहोत. तसेच गरज पडल्यास केंद्र सरकार आणखी कांदा खरेदी करणार आहे, असे शिंदेंनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार हेही उपस्थित होते.
コメント