top of page
Search

अजित पवार गटाला लोकसभेच्या केवळ 3 जागा ?। महाLive Special Report


भाजप, शिंदे गट व अजित पवार गट लोकसभा निवडणूक एकत्र लढवणार आहेत. या निवडणुकीत भाजपने 23 आणि शिंदे गट लोकसभेच्या 22 जागांवर आपला दावा सांगितल्यानंतर अजित पवार गटाला केवळ तीनच जागा मिळणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. 'प्रत्येक पक्षाला आपल्या जागा मागण्याचा हक्क आहे. मात्र जागा वाटपाचे सूत्र निवडणूक जाहीर झाल्यानंतरच ठरविण्यात येईल,' असे अजित पवार म्हणाले.

Weather

Frequently

Select Your Choice