Search
'चिन्ह आणि पक्ष तुम्हाला देतो'

चिन्ह आणि पक्ष हे कोणाला द्यायचे हे निवडणूक आयोग ठरवत नसून अमित शाह हे ठरवतात, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे अजित पवार यांना एवढे आमदार घेऊन या तुम्हाला पक्ष आणि चिन्ह देतो, असे शाह यांनी म्हटल्याचे राऊत म्हणाले. मात्र, राष्ट्रवादीचे चिन्ह जाईल असे वाटत नाही, असेही त्यांनी सांगितले. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी गंभीर आरोप केले.
Comments