लातूरात कोरोनाची परिस्तिथी गंबीर; विक्रमी आकडा, १०१० जणांना कोरोनाची लागण; ३९१४९ पॉसिटीव्ह रूग्ण...

#लातूर- जिल्ह्यात शुक्रवारी एकूण १९७३ आरटीपीसीआर चाचणी व २९५७ रॅपिड अँटीजेन चाचणी झाल्या, असे दोन्ही मिळून एकूण नवीन १०१० रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात रुग्णसंख्या ३९ हजार १४९ झाली आहे. आणि, आज ८ मृत्यूची नोंद झाली आहे. या नवीन १०१० रुग्णांसह जिल्ह्याची रुग्णसंख्या आता ३९ हजार १४९ झाली. आतापर्यंत ३० हजार ८८८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ७९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्यात एकूण ७४६८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी (डी.सी.एच) मधील ४७८ ऍक्टिव्ह रुग्ण, (सी.सी.सी) मधील १५१० ऍक्टिव्ह रुग्ण, (डी.सी.एच.सी) मधील ३४८ ऍक्टिव्ह रुग्ण व होम आयसोलेशन मध्ये ५१३२ ऍक्टिव्ह रुग्ण, असे मिळून जिल्यात एकूण ७४६८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
लातूर कोरोना मीटर
आज एकूण आरटीपीसीआर चाचणी - १९७३
आज एकूण रॅपिड अँटीजेन चाचणी - २९५७
आजचे रूग्ण - १०१०
एकुण रूग्ण - ३९१४९
बरे झालेले रूग्ण - ३०८८८
ऍक्टिव्ह रुग्ण - ७४६८
आजचे मृत्यू - ८
एकुण मृत्यू - ७९३
@महालाईव्ह न्यूज लातूर
Comments