top of page

यवतमाळ येथे ऑटो-ट्रकच्या अपघातात दोन ठार; सहा गंभीर जखमी…

Updated: May 19, 2021

#यवतमाळ- घाटंजी शहराला लागूनच असलेल्या येळाबारा रोडवरील कान्होबा डेकडीच्या जवळ ट्रकने ऑटोला जोरधार धडक दिल्याने दोन महिला जागीच ठार झाल्या आहेत. सुरेखा मोतीराम मेश्राम (35) आणि रुपा सचिन कुमरे(30) अशी मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत. तर सहा प्रवासीदेखील या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. - घाटंजी शहराला लागूनच असलेल्या येळाबारा रोडवरील कान्होबा डेकडीच्या जवळ ट्रकने ऑटोला जोरधार धडक दिल्याने दोन महिला जागीच ठार झाल्या आहेत. सुरेखा मोतीराम मेश्राम (35) आणि रुपा सचिन कुमरे(30) अशी मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत. तर सहा प्रवासीदेखील या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.

मारेगाव येथील 6 मजूर विटभट्टीवर कामासाठी आटोने कामासाठी जात असताना यवतमाळमार्गे भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने आटोला जोरदार धडक दिली. त्यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. इतर सहा मजूर जखमी झाल्याने त्यांना घाटंजी ग्रामीण रुग्नालयात उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती मिळताच वडगाव जंगल पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. तसेच ट्रकला ताब्यात घेण्यात आले.

जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…

@महालाईव्ह न्यूज यवतमाळ

May be an image of text that says 'LiVE GEI Mahalive Store अधिक बातम्यांसाठी महालाईव्ह न्युज ॲप डाऊनलोड करा... GE Google Play Mahalive.news fMahalive.news Available on the App Store Mahalivenews Mahalive 99096509777'

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

3rd Latur International Film Festival 2025
Play Video
bottom of page