भारतरत्न स्व.राजीवजी गांधी पुण्यस्मृती निमित्त रेणापुर तालुका, शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आदरांजली

#लातुर– ग्रामीणचे आ. धिरज विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली रेणापुर शहरात विविध भागात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रेणापुर येथील ग्रामीण रुग्णालय , बावची येथील कोविड सेंटर येथे रुग्ण व अरोग्य कर्मचारी व पोलीस ठाण्यातील कर्मचारी व नगरपंचायतीच्या सफाई कामगार तसेच पेट्रोल पंप , सराय गल्ली येथे मास्कचे वाटप करण्यात आले.

यावेळी रेणाचे चेअरमन सर्जेराव मोरे, कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अँड. प्रमोद जाधव, शहराध्यक्ष मतीन अली सय्यद , संजय गांधी निराधार अमुदान समितीचे अध्यक्ष गोविंद पाटील,सेवादल तालुकाध्यक्ष हनमंत पवार , रेणाचे संचालक पंडित माने, नगरसेवक भुषण पनुरे, अनिल पवार , अ. जा. कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय चक्रे, लातुर ग्रामीणचे सरचिटणीस प्रदिप काळे , शहराध्यक्ष सचिन इगे, लातुर ग्रामीणचे सरचिटणीस अमर वाकडे खैसर अली सय्यद, शहराध्यक्ष रमेश बोने, गणेश कलाल, , यांच्यासह अदि. उपस्थित होते.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
@महालाईव्ह न्यूज लातुर
Comments