Search
केंद्र सरकारकडून म्युकरमायकोसिसचा साथरोग कायद्यात समावेश…

#मुंबई- केंद्र सरकारने म्युकरमायकोसिस या नव्या आजाराचा साथरोग नियंत्रण कायद्यात समावेश केला आहे. केंद्रीय आरोग्य विभागाचे सहाय्यक सचिव लव अग्रवाल यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

देशात विविध राज्यांत म्युकरमायकोसिसचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत आहेत. तेलंगणा आणि राजस्थानने याआधीच म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी या आजाराला महामारी घोषित केले आहे. आता केंद्र सरकारनेदेखील म्युकरमायकोसिसच्या वाढत्या रुग्णांची दखल घेत या आजाराचा समावेश साथरोग कायद्यात केला आहे.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
@महालाईव्ह न्यूज मुंबई
Commentaires